क्रिडा उपक्रम

  • स्पेशल ऑलम्पीक्स मुंबई येथे पोहणे या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी चि.निखील मुंडे यास स्पर्धेत सहभागी केले गेले व सदर विद्यार्थ्यांने द्वितीय क्रमांक मिळविला.
  • जागतिक अपंगदिना निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
  • बालदिना निमित्त विद्यार्थ्यांच्या विविध क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात.
  • राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविला जातो व काही विद्यार्थी दरवर्षी आवर्जुन विजेते ठरतात.
  • सर्व शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा आयेाजित करण्यात आल्या त्यामध्ये काही विद्यार्थीै विजेते ठरले.
  • विद्यार्थ्यांची क्रिडापूर्व तयारीसाठी परिश्रम घेतले जाऊन सराव दिला जातो.