राजस्थानी एजुकेशन सोसायटी

कला व साहित्याची भरीव परंपरा लाभलेल्या नांदेड शहरात अनेक शैक्षणिक उपक्रम कार्यरत आहेत. परंतु अशा या नगरीतील अपंगाच्या शाळेची उणीव राजस्थानी एज्युकेशन सोसायटी, नांदेड यांनी भरून काढली.

स्थापना
नेहरू इंग्लिश स्कुलसोमेश कॉलनीनांदेड.
१९६४
आदर्श विद्यालयलोहार गल्ली नांदेड.
१९६८
आर.आर.आग्रवाल (भैय्याजी) आदर्श बालवाडीलोहार गल्लीनांदेड
१९७९
श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालय   मगनपुरानांदेड.
१९८२
आर.आर. मालपाणी मतिमंद विद्यालयमगनपुरानांदेड.
१९८५
आदर्श विद्यालयटिळक नगरनांदेड.
१९८५
नेहरू इंग्लिश हायस्कुलटिळक नगरनांदेड.(स्थलांतरीत शाखा)
१९८७
आदर्श बालवाडीटिळक नगरनांदेड
१९९४