व्यवसायिक उपक्रम

  • विद्यालयातील विद्यार्थ्यांना हिरो होन्डा सर्व्हिस सेन्टर येथे दुचाकी दुरूस्तीच्या प्रशिक्षणाकरीता पाठविण्यात येते त्यापैकी काही विद्यार्थी पुर्णपणे प्रशिक्षित झाले असून त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
  • पुर्नवसनाबाबत पालकांशी चर्चा करून विद्यार्थ्यांना गरजेनुसार व्यवसायाभिमुख प्रशिक्षण दिले जाते.
  • विद्यार्थ्यांना सायकल चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
  • विद्यार्थ्यांना ऑफीस फाईल्स, खडू बनिवणे, पायपुसणी, ग्रिटींग कार्ड, लिफाफा, कृत्रिम फुलांचे हार, राखी तयार करायला शिकवले जाते.
  • विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून देण्याकरिता प्रयत्न केले जातात.
  • विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या साहित्याचे प्रदर्शन आयोजित करण्यात येऊन सदर उपक्रमास समाजाभिमुख करण्याचा प्रयत्न केला जातो.
  • विद्यार्थ्यांने स्वातंत्रपणे व्यवसाय करण्याकरिता बीज भांडवल मिळवून देण्याकरिता मदत केली जाते.