- एम.जी.एम.कॉलेज नांदेडच्या स्नेह संम्मेलनात दरवर्षी यशस्वीपणे सहभाग.
- वेळोवेळी विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते
- जागतिक अपंग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयेाजन राष्ट्रीय पातळीवर समुह नृत्य स्पर्धेत सहभाग व तृतिय पारितोषीक मिळवीले. सर्वसाधारण मुलांच्या शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग.
