शैक्षणिक सहल

  • विद्यार्थ्यांना शालेय वातावरणा व्यातिरिक्त समाजातील विविध घटकांची, स्थळांची माहती व्हावी याकरिता प्रतिवर्षी सहलीचे आयोजन केले जाते. रामोजी फिल्म सिटी, हैद्राबाद येथे सहलीचे आयोजन. 
  • शिर्डी, शनिसिंगणापुर येथे सहलीचे आयोजन. 
  • औरंगाबाद, वेरूळ, अजिंठा येथे सहलीचे आयोजन. 
  • शेगांव, चाकुर येथे सहलीचे आयोजन.